आमच्याविषयी

ग्रामपंचायत नवशी/शिरसंगे

आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९५७. ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व सन २०२१-२२ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत
img